वादळी वाऱ्या सह जेवली परिसरात पावसाचा तडका


उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


उमरखेड तालूका अंतर्गत जेवली या परिसरात पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे पिकांचे नुकसान फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे मोठया प्रमाणात गहू “हरबरा “कापूस “तिळ “व उन्हाळी सोयाबीन या पिकाचे नुकसान फार मोठया प्रमाणात झाले आहे नुकसान झालेल्या शेतकरी आता चिंतेत आहे नुकसान झालेल्या शेतकरी एकीकडे शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत होता आता शेतकऱ्यांचा पिकाचे नुकसान झालेल्या शेतकरी चिंतेत आहे नुकसान भरपाई शासनाने दयावी अशी मागणी आता उमरखेड तालुक्यातील शेतकरी करत आहे