
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना असो किंवा कुठलाही रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची सर्व सामान्य माणसाप्रमाणे माणुसकीच्या नात्याने काळजी करणारा भाविक भगत हे प्रसिद्ध समाजाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते, असे खर्चिक स्टंट फक्त भाविक भगत हेच करतात एकमेव व्यक्तिमत्व असणारे यांनी दररोज दवाखान्यातच निष्काळजीपणे जनतेची मदत करतात. आज दिनांक 14 जून रोजी
रा.राहुर ता. महागाव येथील सुदर्शन राठोड यांचा माहूर येथे जाता जाता एका कार ने चुकीच्या दिशेने येऊन जबरदस्त धडक देऊन अपघात झाला या प्रकरणाची संपूर्ण माहिती राहुर येथील हेल्प फौंडेशनचे पदाधिकारी आकाश भुसाळे यांनी संपर्क साधला व यवतमाळला पाठवून द्या त्यांना कुठलीही काळजी करू नका रुग्णाला तुरंत पाठवा या अनुषंगाने झाला. रुग्णाची तब्येत ठीक आहे परंतु पायाचे हाड मोडल्याने मोठ ऑपरेशन करावे लागणार आहे .
