उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )
उमरखेड तालुक्यातील निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरामधील नागरिकांना कळविण्यात येते की. एकात्मिक बाल विकास सेवा योजना उमरखेड प्रकल्पा तर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत रिक्त मंजुर अंगणवाडी साठी मदतनीस या मानधनी साठी पात्र महिला उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज बारावी पास महिला कडुन मागविण्यात येत आहे.तरी आपण दोन दिवसात आपले अर्ज भरून घ्यावेत
