
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )उमरखेड
आज ग्रामपंचायत कार्यालय निंगनूर येथे कृषि सहाय्यक घुगरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली ekyc कॅम्प घेण्यात आले या ekyc कॅम्प मध्ये निंगनूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ekyc चा लाभ घेतला आणि हे. ekyc शंभर टक्के परिपूर्ण घुगरे साहेबांनी काळजी पुर्वक करून घेतले आहे. व तसेच घुगरे साहेबांनी जे. शेतकऱ्यांनी पी. एम. किसान सन्मान निधीसाठी वंचित होते आता त्याना चौदावा हप्ता साठी वंचित राहणार नाही.. कारण त्यानी परिपूर्ण ekyc, व निंगनूर ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वता. हजर राहून शासनाने दिलेल्या संपूर्ण तूरटी पुर्ण करून घेतले आहे. व सर्व शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात ekyc कॅम्प मध्ये शंभर टक्के परिपूर्ण करून घेतले आहे
