
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आष्टोना या गावात राष्ट्रीय बजरंग दल शाखा उद्घाटन राळेगाव विधानसभा प्रमुख कुणाल केराम यांच्या नेतृत्वाखाली शाखा उद्घाटन विधानसभा प्रमुख कुणाल केराम यांनी २८.६.२०२३ रोजी सुरज बोथले राहानार आष्टोना यांची भेट घेतली अनिल मेक्षाम सुरज बोथले अक्षय ढेकने उमेश पावडे विकास वाघाडे शंकर राऊत .शुभाष आवारी शंकर राऊत. यांच्या सोबत चर्चा केली राष्ट्रीय बजरंग दल बदल माहीती सांगितली. सुरज बोथले राहनार आष्टोना यांची निवड झाली . सर्व आष्टोना येथील गावकऱ्यांच्या सहमतीने शनिवार दिवस घेऊन . शनिवार वार दिनांक १/७/२०२३ रोजी आष्टोना या गावात राष्ट्रीय बजरंग दल शाखा उद्घाटन केली . राष्ट्रीय बजरंग दल पांढरकवडा तालुका कार्यकारी अध्यक्ष अतुलदादा हनुमंते व अमित भाऊ कोसरे तालुका प्रमुख राष्ट्रीय बजरंग दल व राष्ट्रीय बजरंग दल राळेगाव विधानसभा प्रमुख कुणाल केराम यांच्या नेतृत्वाखाली शाखा आष्टोना उद्घाटन केले .
