
राळेगाव येथे नवनियृक्त ठाणेदार म्हणुन रामकृष्ण जाधव यांची नियृक्ती यवतमाळ पोलिस अधिक्षक डाॅ. पवन बन्सोड यांनी केली आहे .दि.1/7/2023 ला नवनियृक्त ठाणेदार राळेगाव पोलीस स्टेशनला रूजु होवुन कार्यभार सांभाळला आहे,या अगोदर नेर येथे दोन वर्ष चांगल्या पद्धतीने कार्य केल्यामुळे माझी राळेगाव येथे बदली झाली झाली आहे,राळेगाव ठाणेदार यांनी जनतेला ,लोकप्रतिनीधीना,व पत्रकारांना,आव्हान केले कि येणारे सण, उत्सव,कोणत्याही
सार्वजनीक कार्यक्रमात पोलीसांना सहकार्य करावे व राळेगाव पोलीस स्टेनश अर्तगत येत असलेल्या सर्व गावातील अवैध धंद्यावर आळा घालण्याचे काम करणार असल्याचे राळेगाव येथील नवनियृक्त ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी सांगितले आहे
