विजबिल थकीत असल्याने राजोली ग्रामवासीय अंधारात

मूल तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पचायत असलेली राजोली येथे सत्ताधारी कांग्रेस ची सत्ता असुन 13 मेंबर असलेली मूल तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पचायत आहे. महावितरण वीज कंपनी चे थकित विज बिल 30,91300 रुपये विज बिलाचा भरना न केल्यामुळे संपूर्ण राजोली गाव अंधारात आहे याची झड़ संपूर्ण राजोली वासीय भोगत आहे.