
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जलजीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती राळेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वी चा विद्यार्थी तन्मय पांडे याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल, आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदनस्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य जवादे ,सर उपप्राचार्य कचरे सर , पर्यवेक्षक कोवे सर प्राध्यापक चिकाटे सर ,प्राध्यापक चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
