
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणे पडले महागात ,वणी पोलिसांनी घेतले आरोपीला ताब्यात. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी केली अटक आहे. आरोपीचे नाव गुलाम रजब अली वय 22 वर्ष राहणार राजुर इजारा तालुका वनी असे अटक करणाऱ्या आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली . पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रारी व मुलीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी आरोपीस विरुद्ध कलम 366 ऑब्लिक अ 376 टू एन व फक्त गुन्हा दाखल केला आहे. गुलाम अली याने ओळखीतील एका पंधरा वर्षाच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली लग्नाची आमिष दाखवून आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले . दरम्यान आरोपीने मुलीला फुस लावून पळून नेले याबाबत १२ जुलै रोजी मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या नावाने मुलीला फुस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल केली होती . पीडित मुलीच्या आई ने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता फुस लावून नेणाऱ्य आरोपीला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
