समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे महाराष्ट्राचे नामवंत लोकशाहीर अंबादास नागदेवे यांचे हस्ते सन्मानित

लाखनी येथील बगळे सेलिब्रेशन सभागृहमध्ये विदर्भातील अनेक लोक कलाकारांनी नोंदविला सहभाग

अमरकला निकेतन व वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक १२ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त व स्वातंत्र्याच्या शुभ पर्वावर राष्ट्रीय अमरकला निकेतनच्या संयुक्त विद्यमाने वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता व विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन बगळे सेलिब्रेशन सभागृह केसलवाडा रोड लाखनी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात समाजसेवक पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा महाराष्ट्राचे नामवंत लोकशाहीर अंबादासजी नागदेवे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अमर कलानिकेतन यांच्या हस्ते शाल, गौरव सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले संजीव भांबोरे सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नावर निरंतर समाज प्रबोधन व समाज जागृतीचे मौलिक कार्य करित असतात. त्याचप्रमाणे परिवर्तनवादी महापुरुषांच्या संकल्पनेतील नवभारत निर्माण करण्याकरता नेहमी आपल्या लेखणीच्या माध्यमातून भूमिका बजावत असतात . त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी समाज कल्याण सभापती तथा बहुजन वंचित आघाडी चे मार्गदर्शक चरणदास मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजिनियर विजय मेश्राम सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून भगवान भोंडे प्रभारी भंडारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून धनपाल गडपायले अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, दीपक जनबंधू, दिलीप वानखेडे महासचिव वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा ,सुनीता टेंभुर्णे ,डी जी रंगारी संघटक वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा, मुस्ताक भाई पठाण, यादवराव गणवीर, अलंकारजी टेंभुर्णे ,राजेंद्र बावनकुळे ,हर्षवर्धनजी निकोसे ,शाहीर पुरुषोत्तमजी ,अरविंदभाऊ चांदेकर ,अँड भारती वाघमारे ,सिद्धार्थ मेश्राम ,अमित वैद्य ,जयप्रकाश श्यामकुमार, चंद्रशेखर भांबोरे वडसा ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सुरेश खोब्रागडे ,वस्ताद श्रीराम मेश्राम, गरिबाची काळे, अनमोल गजभिये सीएम बागडे ,दिलीप बडोले, चंदनजी मोटघरे, गजेंद्र गजभिये, यांचा सुद्धा शाल, श्रीफळ ,प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता लोकशाहीर अंबादासजी नागदेवे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अमर कला निकेतन ,समाजसेवक नाशिक चवरे ,आर्यन नागदिवे ,श्रीकांत नागदेवे प्रभाकर मेश्राम ,जगदीश रंगारी ,ममता श्यामकुवर, मुन्नीताई शेंडे, तनुजा नागदेवे,नेहाल कांबळे ,नितेश मेश्राम ,रामभाऊ कुंभरे, मोरेश्वर, दशरथ रामटेके, अजित रंगारी ,प्रवीण कोचे ,अनिल चचाने ,अशोक गजबे, भजनदास मेश्राम ,चंदन राऊत ,अमित गबने, चेतना मेश्राम जयश्री नागदेवे ,प्रभाकर मेश्राम, सुधीर सोनटक्के ,आनंदराव लोखंडे ,महादेव सुखदेवे ,बबन रंगारी सुभाष रामटेके , रेखाताई हुमणे ,प्रतिभा रामटेके ,जगदीश रंगारी, अमित नागदेवे ,प्रशिक मोटघरे ,श्रावण नंदेश्वर ,गणेश गजभिये संतोष लांडगे ,रेखाताई रामटेके ,समान श्यामपूर यांनी सहकार्य केले .यावेळी शाहीर संजय मेश्राम ,विजय चकोले ,केशव शेंडे ,संजय नंदेश्वर राजहंस देवगडे ,ललकार चव्हाण, वैशाली रहांगडाले ,ललकार चव्हाण, संगीता बनसोड ,उर्मिला चौधरी ,सुरमा बारसागडे ,माधुरी पाटील ,शिवानिताई ,करिष्मा ब्रह्मा नवखरे ,शेषराव मातनी ,हरिदास भोयर , मोरेश्वर वंजारी ,श्यामबाबू खोब्रागडे ,जयकुमार रहांगडाले, राजूभाऊ कानस्कर ,जया बोरकर ,जांभुळकर ,संदीप मंडेकर ललकार चव्हाण,शिशुपालप करे नितीश पायथोडे सुरज नवकरे रवी,भोयर भगवान वानखेडे, निशांत सुखदेवे, ज्ञानेश्वर वाघमारे ,गणेश मेश्राम विनोद मेश्राम, कैलास वासिंगे ,विजय गिरीपुंजे, मुकेश देशमुख ,मुकेश दूधकव्हर ,कुणाल झलके, निलेश गायकवाड, शैलेश बांडेबुचे ,शेखर खडसे , संजय वाकडे ,दीपक बंटी ,दहीकर, वैभव ,आदित्य काळे जनार्दन मेश्राम ,चुनीलाल सुतार, नागोबावणे ,प्रकाश बावणे ,विश्वनाथ वरुडकर ,मोतीराम कदम, शैलेश बोराडे ,मनीष मेश्राम अमित गबने ,विजय नेवारे ,विठ्ठल वाकडे, नरेश कोरवेकर प्रमोद खोब्रागडे ,जयपाल वाघाडे, वामन निंबार्ते ,शुभम शहारे ,चेतन बडोले, इसुपाल वाघाडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.