मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण यांच्या आश्वासनंतर लढा ह्या संघटनेचे उद्या होणारे आंदोलन तूर्तास मागे

चौकशी व कार्यवाही होणार.. प्रशांत थोरात उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण यवतमाळ

वणी तालुक्यातील मदतनीस भरती प्रक्रिया पारदर्शक पणे राबविण्यात यावी या संदर्भात
मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्यान ) यांच्या दालनात सकारात्मक चर्चा झाल्याने दि. 23/0723 चे आंदोलन तुर्तास मागे घेण्याबाबत

लढा या संघटनेच्या माध्यमातून मदतनिस भरती प्रक्रिया शासननिर्णयानुसारच पारदर्शकपणे राबविण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले तरी वणी मध्ये भरतीप्रकिया राबवितांना कागदपत्रांमध्ये घोळ करून प्राथमिक गुणवत्ता यादी ‘परिशिष्ठ ब’ मध्ये आली.

या प्राथमिक गुणवत्ता यादीवर लढा या संघटनेमार्फत आक्षेप घेऊन नव्याने गुणवत्ता यादी दि. 29/01 2023 प्रर्यंत बनविण्यात यावी अन्यथा दि. 23/01/2023 पासुन बोगस भरतीविरोधात तहसिल कार्यालय, वणी समोर बेमुदत आंदोलन करीत असल्याबाबतचा निवेदनाच्या माध्यमातून दि. १४० १ २०१३ रोजी इशारा देण्यात आला होता.
परंतु मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जि. प. यवतमाळ, यांच्यासोबत दि. 22/06/2023 रोजी सकारात्मक चर्चा झाल्याने व १५ दिवसाच्या आत संपुर्ण कागदपत्राची तपासणी करून लढा संघटनेच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन नव्याने प्राथमिक गुणवत्ता यादी बनविण्याबाबत आश्वस्त केल्याने दि. २३/०८/23 आंदोलन स्थगित करत आहो.

भविष्यात असा पदभरतीत घोळ आढळल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करु वा न्यायालयात दाद मागू. ह्या वेळी अँड. रुपेश ठाकरे ललीत लोजेवार अजय धोबे विकेश पानघाटे शरद खोंड, मधुबाला कोडापे, कोमल देऊळकर, प्रणाली लांबट, पुजा आकाश उपरे, जयश्री खोंड सतीश राजूरकर, आक्षेप करते व तक्रार करते उपस्थित होते