
NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या मार्गदर्शनात NSUI जिल्हा अध्यक्ष शफ़क़ शेख़ यांच्या नेतृत्वात NSUI च्या शिष्ट मंडळ मध्ये युवा नेते याकूब भाऊ पठान, विधानसभा उपाध्यक्ष प्रतीक नलाला, हिमांशु आंवले, बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष दानिश शेख़, आकिब शेख व NSUI पदाधिकारी ने उपोषण करत असलेल्या जीवन तोगरे यांच्या परिवार ला भेट घेऊन NSUI तर्फे पाठिंबा दिला.
१) जिवन राजाराम तोगरे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
२) जिवन तोगरेच्या संशयास्पद मृत्युची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे
३) जिवन तोगरेच्या मारेकऱ्यांना अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे
४) जिवन तोगरे हा कुटुंबातील सर्वात मोठा कमावता व्यक्ति होता त्यांच्या मृत्युच्या पच्छात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी.
५) जीवन तोगरे तिन दिवसापासून गायब आहे म्हणून तक्रार दाखल करायला गेलेल्या जीवन च्या आई वडिलांची लेखी तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे.
६) जीवन तोगरे च्या फ़ोन मधील कॉल लिस्ट व कॉल रेकॉर्ड ची माहिती जाहिर करा
७) त्या तक्रार करणाऱ्या महिलेला अटक करून कठोर चौकशी करा .
1 महीना लोटून ही जीवन चा मृत्यु चे तार कुठं पर्यंत आहे या हत्याकांड मध्ये कुणाचे हात आहे तेही उघडकिस आलेले नाही. जीवन च्या हत्याकांड ची माहिती लवकरात लवकर जाहिर करा अन्यथा विद्यार्थी कांग्रेस ( NSUI ) तीव्र आंदोलन करेल.
