
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार परिसरात विस टक्के शेतकरी यांनी मिर्ची पिकांची लागवड केली आहे या पिकावर आलेल्या रोगा बदल तज्ञांकडून शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले शेर अली बापू लालाणी यांनी स्वताच्या शेतात कार्यक्रमाचे नियोजन स्वता केले यावेळी परिसरातील शंभर च्या वर शेतकऱ्यांनी उपस्थिती दिले फवारणी कशी करावी. या बद्दल माहिती दिली यावेळी शेतकरी यांना पुरन पोळीचे जेवन सुद्धा देण्यात आले. वाढोणा बाजार परिसरात शेतकरी यांना कोनत्या प्रकारची अडचणी येत असेल तर शेर अली बापू मदतीसाठी धावून जातात . या कार्यक्रमात मनोहर गुडदे, महेश कोडापे, पंकज बर्डे, अंकुश मुनेश्वर, किशोर कांडूरवार, शेर अली बापू तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
