तालुका स्तरीय आयुष्मान भव मोहिमेचे ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम


पोंभूर्णा:-दिनांक 13 सप्टेंबर 2023 ला ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे आयुष्मान भव मोहिमेचे दृक भव्य ( v c ) द्वारा महामहीम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते ( v c ) द्वारा उद्घाटनिय कार्यक्रम पार पडले तसेच पोंभूर्णा नगरपंचायत च्या प्रथम नागरिक सौ सुलभाताई पिपरे मॅडम प्रमुख पाहुण्या होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमरसिंग बघेल मुख्याध्यापक जनता विद्यालय पोंभूर्णा डॉ संदेश मामीडवार तालुका आरोग्य अधिकारी पोंभूर्णा डॉक्टर समृद्धी राऊत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा डॉक्टर अनिकेत गेडाम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा,डॉक्टर प्रणव जीवने वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा डॉ मोरनी माऊरकर आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा डॉ वंदना बावणे डॉक्टर अश्विनी तुंमडे डॉक्टर वर्षा तामगाडगे व ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी व आशावर्कर ताई व तालुका आरोग्य कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच गावातील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच टीबी निर्मुलन करण्याकरिता जन
टिबी रुग्णांना किट वाटप करण्याचा संकल्प केला पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत
नि-क्ष्य मित्र बनले म्हणून सौ सुलभाताई पिपरे मॅडम यांचा गौरव सत्कार करण्यात आला

सदर मोहिमेत या प्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे


1) आपल्या आपल्या दारी
2) स्वच्छता अभियान
3) आयुष्मान मोहीम
4) रक्तदान मोहीम
5) अवदान जागृती मोहीम
6) अपुत्यमान सभा
7) अंगणवाडी व प्रामाणिक अनामानिक सदर मुलाची तपासणी