

गणेश उत्सव, गौरी, ईद, दुर्गाउत्सव, महालक्ष्मी आदी विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 19 सप्टेंबरला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे सर व ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस विभाग, डी बी पथक, वाहतूक पोलीस विभाग, होमगार्ड सर्व एकत्र येत सण उत्सवाच्या काळात कोणतेही गाल बोट होऊ नये करिता आम्ही सज्ज असल्याचे बोलके चित्र पोलीस विभागाकडून वणीकरांना पहावयास मिळाले, शहरातील मुख्य मार्गाने संचालन करीत हा रूट मार्च काढण्यात आला. ….
