निंगनूर येथे अल्प संख्याक निधी अंतर्गत सिमेंट रोड दहा लाखाचा निधी मंजूर व सिमेंट रोडचा बिर्जीलाल मुडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877


उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे अल्प संख्याक अंतर्गत सिमेंट रोड या योजने अंतर्गत दहा लाखाचा निधी मंजूर करून बिरजुलाल तुकाराम मुडे (महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती vjnt विभाग, तालुका अध्यक्ष तथा मा. सरपंच निंगनूर व भाविक मा. जि प. सदयक्ष निंगनूर यांच्या हस्ते निगणूर येथे भूमिपूजन संपन्न झाले खरोखर अस्या धडपड माणसाची आज या काळाला गरज आहे, या भूमिपूजन कार्यक्रमला उपस्थित, निंगनूर येथील सरपंच सुरेश बरडे, इम्रान खान, गोकुळ राठोड, सुंदर गोमा राठोड, इंदल चव्हाण, शिका पवार मधुकर जाधव, मारोती पंडागळे (डीलर )दीपक खंदारे महिंद्रा भाई,, विजय आडे, दादाराव गव्हाळे, व पत्रकार विलास राठोड यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन संपन्न करण्यात आले