

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
8459804698
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे दीपावली या सणा निमित्त गावातच विलास राठोड यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. रांगोळी स्पर्धा मध्ये ज्या मुलीनी सूंदर रांगोळी काढल्या आहे त्याना पत्रकार विलास राठोड यांच्या कडून रुपये एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. या रांगोळी मध्ये प्रथम बक्षीस प्रियंका राठोड व गुडू अविनाश राठोड तसेच शिवानी जाधव याना अंकुश विक्रम राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
