हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन राळेगावचे नगराध्यक्ष मा.रवींद्रजी शेराम, उपनगराध्यक्ष मा.जानरावजी गिरी, बांधकाम सभापती मंगेशजी राऊत,कमलेशजी गहलोत, लोकमतचे शहर प्रतिनिधी अशोक पिंपरे , साप्ताहिक राळेगाव नगरी चे संपादक मा. महेशजी भोयर, राळेगाव समाचारचे संपादक फिरोजभाई लाखाणी यांनी केले.
याप्रसंगी तालुका शहर प्रमुख संतोष कोकुलवार, राळेगाव शहर संघटक- संदिप भाऊ पेंदोर प्रमुख महिला आघाडी पार्वताताई महादेवराव मुखरे,माजी तहसीलदार मधुकर राव गेडाम
अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष- चांदखाभाई कुरेशी, , युवा सेना तालुका प्रमुख योगेश ठाकरे, उप शहर प्रमुख – देवरावजी नाखले.राजु देवकर
सह बाळासाहेबांचे शिव सैनिक उपस्थित होते.