क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित

दि.16/11/2023 क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सावंगी पेरका गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष तीरू बळवंतराव मडावी सर प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रमुख पाहुणे. माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य वसंतरावजी पुरके. विठ्ठलजी धुर्वे जिल्हाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ. विजयाताई रोहनकर जिल्हाध्यक्ष गोडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ वसंतराव सोयाम जिल्हा संपर्क प्रमुख गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ ताराताई कोटणाके उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी अंकुशरावजी आत्राम तालुका अध्यक्ष वेळापूर गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ. हर्षलभाऊ आडे जिल्हा संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ. वर्षाताई आडे महिला तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव यांची उपस्थिती होती. अध्यक्ष भाषणात बळवंतराव मडावी यांनी आधी स्वातंत्र्य, बुद्धीने, राजकीय सामाजिक निर्णय घेतला पाहिजे. प्रमुख पाहुणे पुरके सरांनी समाजा विषयी खूप छान मार्गदर्शन केले. तसेच महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रोहनकर मॅडम यांनी सुद्धा समाजावर होणाऱ्या अन्यायाला कोणत्याच पक्षांनी दाध दिल्ली नाही. वर्षाताई आडे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव.यांनी सुद्धा आपली संस्कृती टिकवून ठेवली असे मनोगत व्यक्त केले.मनिषाताई पुसनाके.कविताताई कन्नाके.जिजाबाई पंधरे. अन्नपूर्णा पंधरे.जाईबाई मडावी पंकज तोडासे. संतोष आडे. विशाल परचाके.चरन पंधरे.दादाराव पंधरा.सोमा तोडासे.यांनी परिश्रम घेतले .