
देशाच्या माजीपंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची जयंती दिं १९ नोव्हेंबर २०२३ रोज रविवारला शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीचौक येथे साजरी करण्यात आली आहे. यावेळी सर्वप्रथम स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिन्यात आली यावेळी उपस्थित नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम,उपनगराध्यक्ष जानराव गिरी,नगरसेवक मंगेश राऊत,प्रदीप लोहकरे,बादशहा काझी,भुपेंद्र चांदेकर, बी यु राऊत,बाहाळे पाटील, कोपरकर साहेब, बंडू लोहकरे , श्रीधरराव थोटूरकर कुडमते,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
