
आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी राजगर्जना जनसंपर्क कार्यालय वाशीम येथे ग्रामीण भागातील नवयुवक यांचा पक्ष प्रवेश मनसे नेते विठ्ठलभाऊ लोखंडकर राज्य उपाध्यक्ष मा राजुभाऊ उंबरकर मा आनंद भाऊ एबडवार जिल्हा निरीक्षक मा विनयजी भोईटे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगें यांच्या नेतृत्वात संपन्न झाला यावेळी कोंडाळा महाली ,सावरगाव बरडे येथील सुनील गजानन अवगण, सतिष महल्ले, प्रवीण विष्णु अवगण, रोशन चव्हाण, राजेश महल्ले, आकाश चव्हाण, आकाश राठोड, किशोर बर्डे, मंगेश सावलें गजानन कड, शंकर कव्हर,यांच्या सह इतर युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,,यावेळी उपस्थित विधिसेल जिल्हाध्यक्ष नामदेव जुमड़े जेष्ठ पदाधिकारी रघुनाथ खुपसे,महाराष्ट्र सैनिक कुणाल तायड़े, मोहन कोल्हे,श्री देशमुख, प्रतीक कांबळे, प्रवीण
फुलसावंगे,गजानन बर्डे, सौरभ सराग, वेदांत ढवळे,वाहतूक सेनेचे विनोद सावके, मनवीसे रिसोड सचिव नकुल देशमुख, आदि उपस्थित होते
