जागतीक दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग जनजागृती सप्ताह व सांस्कृतिक कार्यक्रम

  • Post author:
  • Post category:इतर

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ तथा समा.शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब द्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे-1)माननीय श्री. अमोल जी वरसे साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी प स. कळंब)

2) सौ. मा. सुनंदा उईके (सरपंच .. डोंगरखर्डा

मा. श्री. हेडाऊ साहेब (केंद्र प्रमुख डोंगरखर्डा)

मा.श्री. उघडे सर (उच्च श्रे. मुख्याध्यापक डोंगरखर्डा)

श्री. भोंग सर (मुख्याध्यापक प्रधानबोरी)
श्री. सुधीर लडके (cwsn विद्यार्थी पालक तथा सा. व्य. स. सदस्य)

श्री. सचिन गायकवाड ( शिक्षक)

   प्रथम सत्र
मा. अध्यक्ष व मा. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते हेलन केलर व रुईस ब्रेल आणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.प्रास्ताविक......

श्री. सचिन पोटुरकर (समा. तज्ञ)यांनी केले

 केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे मा. वरसे साहेब मा. हेडाऊ साहेब यांच्या हस्ते पुषपगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले....

  रांगोळी स्पर्धा

Cwsn विद्यार्थी व शाळेतील सर्व विद्यार्थी नी रांगोळी स्पर्धेत सहभागी झाले होते. व मा. उइके मडम (सरपंच) मा. वरसे साहेब य (शि. वि. अ.) यांनी निरीक्षन करून पारितोषिके जाहीर केले.
सर्व दीव्यांग विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मान करण्यात आला.

     

मनोगत व मार्गदर्शन

मा. वरसे साहेब… प्रत्येक मूल हे विशेष आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक, शाळा, समाज यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण (कला) ओळखून त्या कलेचा विकास व शैक्षणिक विकास करणे सर्वाचे काम आहे. असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून व्यक्त केले….

श्री. हेडाऊ साहेब.. आपल्या परिसरातील व वर्गातील cwsn विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करायची हे गोष्टी मधून उदाहरणे देऊन सर्वांना मार्गदर्शन केले…

सन्मानिय श्री. भोंग सर श्री. उघडे सर यांनी मार्गदर्शन केले

शेवट- शाळेच्या परांगणात मा. वरसे साहेब मा. हेडाऊ साहेब श्री. उघडे सर व इतर मान्यवर यांच्या हस्ते वृक्षरोपण करून कार्यक्रमाची शेवट करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
सूत्रसंचालन- श्री. विवेक गोंडे सर

    आभार- श्री. सुजित भगत .(विशेष शिक्षक)
    आयोजन व नियोजबद्ध- श्री. रतन गोंडे  (समा. तज्ञ)

श्री. शंकर आत्राम (विशेष शिक्षक)

विशेष सहाय्य
मा.मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षिका जि.प. शाळा डोंगरखर्डा