महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अशीही सेवा,कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची सोय,कोरोना सारख्या महामारीत मदतीस अग्रेसर

सहसंपादक:प्रशांत बदकी


काल दिनांक 10/ 05/ 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या सुचेने नुसार राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर,सरचिटणीस विठ्ठल भाऊ लोखंडकर , आनंदभाऊ एबंडवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या स्कल्पनेतुन रुग्णाच्या नातेवाईक यांना मोफत जेवण डब्बे तयार करून 63 लोकांना डब्बे लेडीहार्डिंग, सामान्य रुग्णालय, बाहेती हॉस्पिटल,सेक्युरा हॉस्पिटल , लाईफ लाईन हॉस्पिटल समोर दिले या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे.याकरिता महाराष्ट्र सैनिक प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे, मोहन कोल्हे,श्री देशमुख, गजानन वैरागडे, प्रतिक कांबळे, सुहास जाधव, वेदांत ढवळे,महेश कदम, संतोष पवार, मनिष महल्ले, सतिश कडवे, समाधान खरे, देवानंद खरे, राजु शिराळ, मयूर दाभाडे, विशाल बाजड सारंग दायमा, मयुरेश सतरर्के संतोष पवार आदीनी अथक परिश्रम घेतले.