भूगर्भातील पाण्याचे आरोग्य चांगलं ठेवायचे असेल तर जलप्रदूषण रोखणे अत्यावश्यक,कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ जोशी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्टातील अनेक शहरांना प्रदूषणाने विळखा घातला आहे नागपूर मुंबई पुणे महाराष्ट्र ची राजधानी असलेल्या मुंबईची काय अवस्था झालेली आहे आपण बघतोच आहे प्रचंड प्रमाणात औद्योगि करणं आणि वाढत्या अनेक प्रकारच्या प्रदूषणामुळे हवेत मानवास हानिकारक असलेले विषारी वायू मिसळतात त्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रण देत आहोत निसर्गाने मानवाला भरपूर दिले आहे निसर्गाचे एक वैशिष्टे म्हणजे त्यास देणे एवढेच माहीत आहे मग त्या देण्यामध्ये हवा पाणी ही निसर्गाने दिलेली अमोघ देणगी आहे पण मानवाने मात्र या देणगीचा मुळीच आदर केलेला दिसत नाही उलट त्यात अडथळेच आणले वायू प्रदूषणामुळे व जलप्रदूषण ही एक जटिल समस्या मानवा समोर बनत चालली आहे संपूर्ण पृथ्वी वर सर्वात जास्त मृत्यु हे दूषित पाण्यामुळे होतात संपूर्ण जगाचा विचार केला असता 150 कोटी जनता दूषित पाणी पितात तसेच आंतररष्ट्रीय आरोग्य संघटन चे आकडे बघितले असता भारतात 7 कोटीहून जास्त लोक दूषित पाणी प्राशन करतात व ते त्यामुळे आजारी पडतात त्यामधे नको ते आजार बळावतात हाडे ठिसूळ होणे दात पिवळे पडणे मुत खडा हगवण लागणे टायफाईड असे नानाविध आणि आपण कधी न ऐकलेले आजार होताना बघितले आहे शुद्ध आक्सिजन चे कमी पणामुळे पाण्यात राहून आपले जीवन जगणाऱ्या जीवना देखील मोठा धोका निर्माण झालेला निदर्शनास येतो आहे एकंदरीत विचार केला असता जलप्रदूषण मुळे संपूर्ण स जीव सृष्टी धोक्यात येताना दिसत आहे जलप्रदूषण नात कशी सुधारणा करावी याबाबत आपण गंभीर आहोत असे दिसत नाही काही दिवसांनी वारी निमित्त प ढ र पूर असंख्य वारकरी येणार आहेत
विशेष करून महाराष्ट्र हा भाग्यवान प्रदेश समजावा की जिथे यमुना भिमा गोदावरी या अशा पवित्र नद्या उगम पावल्या भीमा नदीचे पात्र तर अत्यंत प्रदूषण युक्त असून धरणाचे पाणी सोडल्याशिवय त्यात वारकरी स्ना न सुधा करू शकत नाहीं वारकरी आणि भक्त तेथील नदीचे पाणी इतर धार्मिक विधी पार पाडण्यासाठी आदराने घेऊन जातात वास्तवात ते पाणी खूप दूषित आहे आंघोळ करण्यास हे पाणी अयोग्य आहे एवढे तेथील जलप्रदुशित झालेला आहे या नदीच्या तळाशी आणि पाण्यावर अनेक शेवाळ रुपी हिरवी पानं फुटी असलेले घान पाणी या मुळे विशिष्ट असे शरीराला व मानवाला हानिकारक असे मैला मिश्रित पाणी असल्यामुळे संसर्ग जण्य आजार बळावू शकतात देशातील तब्बल अंदाजे 50 नद्या ह्या अतीप्रदुशित असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसापूर्वीच दिला आहे 2 वर्षापूर्वी जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्याची राजधानी असलेल्या ठिकाणच्या नद्या मिठी व उल्हास या नद्या सर्वाधिक प्रदूषित न दया म्हणून गणल्या जात आहेत तसेच राज्याच्या इतर भागातील नद्याची माहिती घेतली असता मुखेत्वे विदर्भातील वैनगंगा वर्धा या विस्ताराने खूप मोठ्या आहे तसेच पैनगंगा नदी प्रदूषित नद्या मधे समावेश आहे मध्य प्रदेशात ज्या नदीचा जन्म झाला अशा वैनगंगा नदीचा तुमसर ते आष्टी 707किलोमिटर एव ढे महाकाय विस्तारलेले नदीचे पात्र अतीप्रदुषित म्हणून घोषित केल्या गेले आहे तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर परिसरातील क न्हान नदीचा नागपूर (कामठी कणान पिंपरी ) मौदा हा प्रचंड विस्ताराने मोठा असलेला प्रदेश किमान 90 ते 100 किलोमिटर परिसर अतुप्रदुशित श्रे नीत गणल्या जातो वेण्णा नदी ही कवड धाड ते हिंगणघाट किनारी प्रदूषण असल्याचे अहवालात नमूद असून नद्या मधील पाणी पिण्या लायक राहीले ले नाही असे शासकीय अहवालात आहे या मुळे जलचाराच्या आस्तित्वला सुद्धा धोका संभवतो नदीच्या तीरावर ज्या वसाहती शहरातील केरकचरा सांडपाणी कारखान्यातील दूषित पाणी इत्यादी बाबी मुळे नदी आणि परिसर अत्यंत घान स्वरूपाचा होताना दिसतो आहे सतत वारेमाप वाळूचा होणारा उपसा यामुळे सुधा न दया प्रदूषित होत आहेत के द्रिय यंत्रणेने नद्यांचे वाढते विद्रुपीकरण रोखण्यासाठी ठोस पावले उचलायला हवी जे कारखाने दूषित आणि रसायनयुक्त असलेले पाणी नदीत सोडत असतील अशा कारखान्याचे परवाने रद्द करायला हवे पण भ्रष्ट यंत्रणा असल्या कारणाने त्यात यश येईल का नाही यात सुद्धा संदेह आहे वाळू उपसा थांबायला पाहिजे तसेच केवळ शासनाचा सहभाग असून चालणार नाही त्यात जनतेचा सुधा सहभाग असायला पाहिजे जलप्र दुष न रोखायची जबाबदारी जेवढी शासनाची तेवढीच सर्व सामान्य नागरिकांची वर्तमानात जर आपण न दया ची काळजी घेतली तरच येणारे भविष्य उज्ज्वल असेल एवढे नक्की म्हणून नदीचे आणि भूगर्भातील पाणी प्रदूषण रोखणे जरुरी आहे.