
पावसाळ्यात ग्रामीण भागात विजेच्या समस्या लक्षात घेता सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे विज समस्या बाबत आज उपकार्यकारी अभियंता रिसोड येथे , इं. देवतळे साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना,यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले व सात दिवसा मध्ये याची दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.या वेळी मनसे प्र.तालुका अध्यक्ष दिपक भाऊ वाघ,मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ऋषिकेश ठाकूर,डॉ.सदानंद वाघ उपसिथ होते
