
परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अन्ना भाऊ सुरवाडे़ यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी पार पडणार असून या पुरस्कार वितरण मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाची रूपरेषादुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबी०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी अन्नाभाऊ यांचा परिचय असा आहे. संपूर्ण नाव:-अण्णा विक्रम सुरवाड़े जन्म दिनांक:-01,06,1990लिंग. :- पुरुष संपूर्ण पत्ता.
वाकी बु ।। ता जामनेर जी jalgoan यापूर्वी मिळालेला विशेष पुरस्कार :-राज्य राष्ट्रीय पुरस्कार उत्कृष्ट गायक ,कोरोंणा योध्या दादाचे उल्लेखनीय कार्य त्याती केले आहे.अनेक प्रसिद्ध माध्यमातून ते पडद्यावर आले आहे. कार्य :-आत्मग्रस्त शेतकरी कुटुंब जामनेर तालुक्यात 23 शेतकरी बांधव यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत सामाजिक जनागृति अभियान कार्यक्रम केले.,विषेश म्हणजे त्याच्या गीतातुन ते एक वेगळीच छाप त्यांनी अख्या महाराष्ट्र पाडली आहे.
या आदर्श कलाकाराला माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल अन्नाभाऊ सुरवाडे़ सरांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.
