महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय वाशीम येथे छत्रपती शिवजयंती उत्सहात साजरी


आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती वाशीम जिल्ह्यातील जनसंपर्क कार्यालय राजगर्जना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाळणा गाऊन महिला सेनेच्या संगीता चव्हाण सीता धंदरे स्मिता जोशी वंदना अक्कर बेबी कोरडे वनिता पाडे प्रमिला इंगळे रेणुका डांगे मला बागडे आधी महिलांनी जन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे प्र जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ वाशीम प्र तालुका अध्यक्ष मोहन कोल्हे मालेगाव प्र तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष रघुनाथ खुपसे रिसोड वाहतूक सेनेचे चिटणीस विनोद सावके प्र शहर अध्यक्ष संजय येवले वाशीम प्र शहर अध्यक्ष कृष्णा इंगळे आदी उपस्थित संपन्न झाला जयंती निमित्त लाडु वाटप करून आनंद साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक कांबळे उमेश टोलमार प्रकाश कवडे शंकर राऊत यांनी केले यावेळी महाराष्ट्र सैनिक परशराम दडे विकास देवकर रामेश्वर वाघ विट्ठल राठोड रामराव इडोळे गजानन कुटे संतोष देशमुख संजय फोफ़ळे गजानन बर्डे महेश देशपांडे अमर कांनडे लक्ष्मण राउत सुधाकर दंडे गणेश इंगोले स्वप्निल खरात श्री देशमुख वेदांत ढवेळे मयूर स्तरके देवा खरे सतीश कडवे आशिष टोलमारे आदी होते यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती च्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले