ब्रेकिंग बातमी:95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होणार

  • Post author:
  • Post category:इतर


95 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील चार महिन्यात उदगीर जिल्हा लातूर येथे घेण्यात येईल
उदगीर हे शहर महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित आहे जिथे तीन प्रकारचे भाषा बोलल्या जातात मराठी कन्नडा आणि तेलगू अशा ठिकाणी संमेलन होणे म्हणजे आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे