महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम मध्ये तरुणांचा पक्ष प्रवेश

प्रतिनिधी:चंदन भगत

आज सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालय वाशीम येथे मनसे नेते विठ्ठलभाऊ लोखंडकर, राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर आनंद भाऊ एबाडवर यांच्या मार्गदर्शनात , प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात आशिष टोलमारे ,मोहिते खरात,उमेश टोलमारे ,ओम शिंदे ,शिवराज टोलमारे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील नवयुवक यांनी प्रवेश केला यावेळी मंगरुळनाथ शहर अध्यक्ष मनोज राऊत ,मोहन कोल्हे ,श्री देशमुख ,प्रतिक कांबळे ,राजु शिराळ ,हर्षद चव्हाण ,देवा खरे समाधान खरे आदी उपस्थित होते