ग्राम पंचायत सारखनी मधील शासनाच्या विविध कामा अंतर्गत वसूल केलेल्या GST च्या रकमेचा आय कर विभागा कडे परतावा कधी केला ग्राम सेवक ताडेवार यांच्यावर संशयाची सुई? माहिती साठी RTI दाखल

  • Post author:
  • Post category:इतर

शासन स्तरावरून ग्राम पंचायत अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात सदरील योजने अंतर्गत येणारी रक्कम ग्राम पंचायत च्या माध्यमातून ठेकेदार व काम करनाऱ्या व्यकतीना कामाची आणि GST बिलाची सहानिशा करून देण्याचे अधिकार ग्राम पंचायत यांना बहाल केलेले असतात सदरील कामाचे GST रक्कम ग्राम पंचायत यांना आयकर विभागाला परतावा करणे बंधन कारक असते
पंचायत समिती किनवट अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथील कारभार वेगळा असल्याचे नागरिकांन काडुन ऐकावयास मिळत आहे
ताडेवार ग्राम सेवक यांनी आयकर विभागा कडे GST परतावा केला नसल्याचे देखील ऐकावयास मिळत आहे
GST परतावा केला का या विषयाची माहिती घेण्यासाठी RTI दाखल करण्यात येत आहे
आणि सदरील विषयाची चौकशी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून करण्यात यावी अशी देखील जनतेकडून मांगणी होत आहे
सदरील ग्राम सेवक हे मौजे सारखनी येथे जवळ जवळ 2 वर्ष ईतका कार्यकाळ ग्राम सेवक म्हणून पदभार सांभाळत होते
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी GST रक्कमेचा परतावा आयकर विभागा कडे केला का केला असेल तर ग्राम पंचायत येथे येणाऱ्या ग्राम सभेत सदरील विषयाचा खुलासा जणते समोर सादर करण्यात यावा अशी मांगणी जनतेतून होत आहे