मनसे त प्रवेश सुरूच,पक्षाचे संघटन अधिकच मजबूत पक्ष प्रवेश थांबता थांबेना

प्रतिनिधी:चंदन भगत

आज सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर मा आनंद भाऊ एबडवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मालेगाव शहर व ग्रामीण कालवे दापुरी,खडकी मसाला येथे नवयुवक यांनी राज्य उपाध्यक्ष मा. राजुभाऊ उंबरकर यांच्या वाढदिवसाच्या पुर्व संध्येला भव्य दिव्य पक्ष प्रवेश प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात विकी शर्मा,कार्तिक पांडे, आकाश खंडारे, चंद्रकांत ठाकरे, पप्पू खंडागले,दीपक ताजने, अजय कदम, राहुल गायकवाड़, खुशाल लोखंडे, संतोष शिंदे, महेंद्र अंभोरे, धनु ताजने, लक्ष्मण ताजने, विष्णु ताजने, शुभम गवई, मंगेश गवई, शैलेश राठोड, नीलेश पडघान, हरीश गायकवाड़, अनिल पखाले, शितिज मोरे, बंटी अवचार, सुनील नवघरे, श्रीकांत गोडमोड़े,संजय गव्हांने, गणेश कालवे, गोपाल कालवे, शुभम कालवे,गोविंद नवघरे, विलास कांबळे, किसन धनगर,ज्ञानेश्वर मुठाळ नवयुवक यांनी प्रवेश केला यावेळी कुणाल भाऊ तायड़े मोहन कोल्हे ,श्री देशमुख ,हर्षद चव्हाण शुभम अहिर बाळू गोरे अनिकेत शेटे योगेश क्षीरसागर योगेश लोहटे आदी उपस्थित होते