
सहसंपादक: रामभाऊ भोयर
कौशल्य बुद्ध विहार विजयगोपाल येथे परमपूज्य विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन विहार समितीच्या माध्यमातून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विठ्ठलभाऊ चौके शिवसेना संपर्क प्रमुख विजयगोपाल(ठाकरे गट) प्रमुख वक्ते शिवश्री जगदीशभाऊ हेंडवे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष विजयगोपाल तसेच उपस्थित सौ.हर्षाताई रमेशराव मेंढे,
सौ.पुष्पाताई सोपानराव जवादे,सौ.कुसुमबाई जगणराव हजारे,कु वैशाली ज.हजारे,कांताबाई गो.नाईक,सौ.उज्वलाताई रमेशराव तेंलगे,सौ.सविताताई दिनेशराव तेंलगे,जयश्री भगत,आशाबाई तेंलगे, कु.काजल वि.दिघाडे,कु.आरजु रा.ढोकणे,तन्मय र.हेंडवे तुषार रा.ढोकणे व सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते.
