
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कीन्ही जवादे ग्रामपंचायत प.स.राळेगांव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी कुष्ठरोग निर्मूलन, बालविवाह रोखण्यासाठी शपथ घेण्यात आली.सरपंच सुधीर जवादे पाटील, उपसरपंच रमेश तलांडे सचिव राजु निवल सदस्य संतोष निकुरे सीमाताई उईके प्रतिभाताई मोहर्ले मालाताई लोणबले सुषमाताई जवादे कर्मचारी पुंडलीक लोणबले मारुती विठाळे रोजगार सेवक धनराज तोडसाम डाटा ऑपरेटर भाग्यश्री खैरकार,जी.प.शाळा व शासकीय आश्रमशाळा विध्यार्थी, शिक्षकवृंद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
