राजकीय नेते व पुढारीच बनले रेती चोर


रात्री सुरू होतो चोरी रेतीचा कारभार


मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या
डोंगरगाव (वेगाव) घाटावर रात्रीच्या वेळी प्रचंड प्रमाणात रितीची चोरी सुरू आहे . या ठिकाणाहून अंधाराचा फायदा घेत दूर दूर पर्यंत रेती पोहोचवली जाते
मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव (वेगाव) गावा गावाजवळून निरगुडा नदी वाहते ह्या घाटाचा लिलाव झाला नाही मात्र सध्या लिलावा आहे याचा फायदा घेत या घाटावर रेतीची चोरी सुरू आहे रात्री १०वाजता नंतर रेतीचा प्रवाह सुरू होतो
मात्र प्रशासकीय यंत्रणा अंकुश मिळवण्यात कमी पडत आहे.
ही अगदी सहज मारेगाव व वणी तालुक्यातील गावांमध्ये रेती पोहोचवली जाते रात्री चालणाऱ्या ट्रॅक्टर मुळे होणारी धूळ शेतकऱ्याच्या पीक खराब करत आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी ड्रायव्हर मालकांना विचारल्यास मारहाणी पर्यंत मजल जाते. मात्र पिकाचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्याचा जीवही तुटतो अशावेळी पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहता होणारी अवैध रेतीची चोरी थांबविण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
.