

श्री गुरुदेव सेवा मंडळ दांडगाव
शाखा क्रमांक 6351 तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ
ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
शनिवार तीन फरवरी रविवार 4 फरवरी स्थळ जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा दांडगाव मानवतेचे महान पुजारी विश्वशांतीचे पुरस्कर्ते ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यस्मरण सोहळा श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा समस्त दांडगाव वाशी यांच्या 3 फेब्रुवारी व चार फेब्रुवारी रोज शनिवार व रविवार मौजा दांडगाव येथे विविध गवी कार्यक्रमा विषयी संपन्न होत आहे सदर कार्यक्रमात उपस्थित राहून तन-मंधनांनी सहकार्य करावे
ग्राम सुधारणेचा मल्ल मंत्र सज्जन आणि व्हावे एकत्र संघटना हीच शक्ती सूत्र ग्रामराज्य निर्माण करी
ह्या कार्यक्रमांमध्ये परीक्षा गावाच्या गावच्या दिंड्या होत सहभागी झाल्या होत्या गोरख मुक्ता मजरा खैरी खैरगाव आणि परिसरातील अनेक भजनी मंडळींनी सहभाग घेतला होता म्हणजे खैरी येथील भजन मंडळी ठरली वंदनीय राष्ट्रकंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दानगाव येथे पंढरपूर झाल्यासारखं वाटत होतं का त्याची कीर्तन हरिभक्त पंडित विठ्ठल ठाकरे यांनी केले त्याच्यानंतर दहीहंडीचा प्रोग्राम होऊन महाप्रसादाने काल्याची सांगता झाली
