दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध खासदार भावनाताई गवळी


सहसंपादक: रामभाऊ भोयर

पंचायत समिती राळेगाव व आलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या प्रांगणात केंद्रीय एडिप योजना अंतर्गत दिव्यागांना निःशुल्क सहाय्यक उपकरन वितरण सोहळा दिं २९ जानेवारी २०२४ रोज सोमवरला पार पडला असून या निशुल्क सहाय्यक उपकरनाचे वितरण खासदार भावणताई गवळी तसेच राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राचार्य अशोक उईके यांच्या हस्ते दिव्यांग बांधवाना करण्यात आले.
या निशुल्क सहाय्यक उपकरणाच्या वितरण सोहळ्याप्रसंगी खासदार भावनाताई गवळी म्हणाल्या की दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी कट्टीबद्ध असल्याचे मत या वितरण सोहळ्याप्रसंगी बोलतानी व्यक्त केले
यावेळी उपस्थित डॉ.प्रा.अशोक उइके, पियुष चव्हाण समाज कल्याण अधिकारी यवतमाळ, पद्माकर मडावी सहाय्यक गटविकास अधिकारी, तसेच भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, माजी सभापती प्रशांत तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज भोयर, प्रहार चे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष डॉ.कुणाल भोयर ,संजय काकडे ,गुणवंत ठोकळ, बबन भोंगारे, सुधीर जवादे संदीप पेंदोर, पार्वताबाई मुखरे,संतोष कोकुलवार
चांदखॉं कुरेशी बाळासाहेब दिघडे, प्रकाश पाल आदींच्या उपस्थित तालुक्यातील दिव्यांग बांधवांना बॕटरी चार्जिंग सायकल, श्रवणयंत्र,हात,पाय,काठी,व इतर दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरनाचे वितरण करण्यात आले. यावेळी
सागर विठाळकर बालविकास प्रकल्प अधिकारी, डॉ अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी,मनिषा पाटील कृषी अधिकारी, अभय ढोले शाखा अभियंता,राठोडसाहेब शाखा अभियंता,दिपक मस्के विअ अरूण उईके विअ अविनाश पोपळकर विस्तार अधिकारी, कुषवाहकांत वन्नलवार सहाय्यक प्रशासन अधिकारी, धिरज खुपाट श्रीकांत टिकले कनिष्ठ प्रशासन अधिकारी, दिनेश फुटाणे लेखाधिकारी, बेहरेसाहेब, लहुलेष वानखडे, दिनेश वाईकर,अविनाश हिवरकर, प्रविण ठाकरे,विशाल ठुठुरकर, मोहन बाचलवार, स्वप्नील टाले,प्रशांत चांदोरे, राहुल पोटरकर, सचिन वेरुळकर,दिपेश शेंडे,प्रफुल मरस्कोले, काशिनाथ भगत, मंगेश पुडके थेटेसाहेब,केरामसाहेब, आदी कर्मचारी बांधव उपस्थिती होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन पाटील,धनश्याम कुडमथे, महेश घोंगडे ,वंदना काळबांडे, यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर मडावी गटविकास अधिकारी राळेगाव यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव यांनी केले.