वंचित बहुजन आघाडी राळेगाव तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

.आदिवासी समाजाच्या आस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासिंच्या सांस्कृतिक व समाजिक कलगुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतीक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषीत केला. संपूर्ण जगामध्ये जवळपास 90 देशात आदिवासींचे वास्तव्य आहे . या शुभ दिनाचे औचित्य साधुन जागतिक आदिवासी गौरव दिन
वंचित बहुजन आघाडी राळेगाव तर्फे आज दिनांक 9/08/2024
रोजी क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा पुतळा ला हार अप्रण करून अभिवादन करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती राळेगाव विधानसभा प्रमुख डॉ ओमप्रकाश फुलमाळी तालुका अध्यक्ष ऍड अफसर काझी तालुका कार्यधक्ष लोकेश दिवे तालुका महासचिव प्रकाश कळमकर तालुका उपाध्यक्ष डॉ कीर्तिराज ओमकार शहर अध्यक्ष दीपक आटे प्रवीण कांबळे अजय दारुडे ऍड दीक्षांत खैरे सुनिल ढोरे प्रमोद गायकवाड