सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभेच्या निवडणुका जवळ जवळ येत असून वेगवेगळ्या संघटना आपापल्या संघटनेचा पाठिंबा जाहीर करत असून अशाचप्रकारे मनसे उमेदवार अशोक मेश्राम यांना कि. रा.समर्पित बंजारा शक्ती सेनेचा पाठिंबा जाहीर केला असून राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बंजारा समाजातील मतं निर्णयात्मक असून समाजाच्या हितासाठी आपण सक्रिय राहत असल्याचे या पत्रात लिहिले असून बंजारा शक्ती सेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.