
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील देवधरी येथेदि.१२/२-२०२५ रोजी श्री शंकर च्या मुर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली .
यावेळी सकाळी 11 वा श्री शंकरजीच्या मुर्तीची स्थापना विधिवत होम यज्ञ करून करण्यात आली.
नंतर सर्व देवधरी गावातील व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
मुर्तीची स्थापनेसाठी कैलास चव्हाण रामाजी भारसकरे यांनी पुढाकार घेऊन गावातुन वर्गणी गोळा करून व सर्व देवधरी वासीयाच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी, अंबादास वाघाडे, रामदास चव्हाण,अशोक दातारकर, नरेंद्र खापणे, अविनाश डाहुले, प्रविण मानगी, ज्ञानेश्वर खेलपांडे , हिरालाल बेलेकर, प्रविण घोटेकर, विशाल कुळसंगे,दशरथ भारसकरे, गणेश मांडवकर,राजु पानघाटे , संदीप पानघाटे, सुमित काकडे, धनराज काकडे,बंडु कोडापे, मारोती नेहारे श्रावण पारखी, संदीप आत्राम,विजय पिंपळशेडे, संजय मडावी, कर्मा चव्हाण, रोहित चव्हाण, आशिष कोवे, अंकित कोवे उपस्थित होते
