
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भास्कर नामदेव सुकीरकर वय ५५ वर्षे रा वाटखेड यांनी सतत च्या नापिकीला कंटाळून, कर्जाचा वाढता बोजा याला त्रासून शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे..
त्यांच्या जवळ पाच एकर जमीन, अंदाजे सात लाख रुपयांचे कर्ज असून, दोन मुलं आणि पत्नी मागे आहे….
