
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरात प्रथमच संस्कृति जपण्यासाठी हिंदू नववर्ष दिन साजरा करण्यात आला.राळेगाव शहरातील काही मातृशक्तीनी कमी कालावधीत बाईक रैली चे आयोजन केले.या रैली साठी महिलांनी आनंदाने स्फुर्तीने अगदी कमी वेळात सहभाग घेतला.या रैली चे मुख्य आकर्षण म्हणजे पाच ते नऊ वर्षांच्या मुलींच्या हाताने बाईक रैली ला भगवा झेंड़ा दाखवुन रैलीची सुरुवात करण्यात आली.त्यात मुख्यतःथोर पुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन छत्रपती शिवाजी महाराज,वीर भगतसिंग,बिरसा मुंड़ा,बाबासाहेब आंबेडकर व गाड़गेबाबा यांच्या पुतळ्यास माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले.तसेच भारत माता कि जय , वंदेमातरम्, छत्रपती शिवाजी महाराज कि जय मां जिजाऊ कि जय प्रभु श्रीरामाच्या नावाचा जयजयकार करण्यात आला.यावेळी लहान मुलींच्या हस्ते ही थोर पुरुषांच्या पुतळ्यांना हार टाकण्यात आले.हि रैली राळेगाव च्या मुख्य रस्त्याने जावुन,समारोप श्रीराम मंदीर येथे करण्यात आला.ह्या आकर्षक कार्यक्रम समारोपाचे मुख्य पाहुणे डॉ.कृष्णा गोपालजी मश्रु,डॉ.सौ.आश्वीनी अशोकजी थोड़गे,सौ.शशि अनिलजी वर्मा,ह्या मंचावर उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी मातृशक्ती ,मुली मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कु.सान्वी कामड़ी,कु.शौर्या पटेलपैक,कु.दिया मश्रु,कु.श्रध्दा ताड़ेराव,सौ.प्रणाली धुमाळ,सौ.राजश्री सिड़ाम,सौ.सोनाली इंगळे,सौ.विजया ढ़गे,सौ.शुभा़गी पटेलपैक ,सौ.ज्योती कारिया ,सौ.संध्या मश्रु,कु.लीना कारिया ,सौ.स्वाती निंबुळकर,सौ.मेधा देशमुख ,सौ.जोत्सना सोनटक्के,सौ.शितल देवतळे,सौ.सिमा येड़स्कर,सौ.शितल राऊत,श्रीमती करुणा वानखेड़े,सौ.सोनम नारनवरे,सौ.जयश्री कोल्हे,सौ.निलीमा पोंगड़े,सौ.अर्चना पावड़े,सौ.निशा पाटील ह्यांनी सहभाग घेतला ह्या कार्यक्रमासाठी मातृशक्तीनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली कार्यक्रम शांतेतेने पार पड़ला .ह्या कार्यक्रमात मॉ जिजाऊ,झांशीच्या राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर अशा विविध वीरांगना विषयी विशेष महत्व यांची सविस्तर माहिती डॉ.सौ.अश्वीनीताई थोड़गे यांनी सांगितले, डॉ.कृष्णाताई मश्रु ह्यांनी महिलांना एकजुट आणि संगठन चे महत्व सांगितले,संचलन अँड रौशनी कामड़ी यांनी केले, प्रास्ताविक आणि गुड़ी पाडव्याचे महत्व,नवरात्र, महाराष्ट्राचा पेहरावा नववारी पातळ चे महत्व सौ.भावनाताई खंगन ह्यांनी समजावुन सांगीतले.,समाजात घड़त असलेल्या विविध विषयांवर थोड़क्यात माहिती देताना सामाजिक कार्यकर्ता सौ.संतोषीताई वर्मा ह्यांनी सांगितले मुली समाजाच्या भविष्य आहेत,ह्यांना रिल ची राणी न करता ह्यांना झाशीच्या राणी सारखं तयार करणे हि काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे आभार सौ.रौशनीताई ह्यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदीर समिती,श्री.छत्रपति शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती ह्यांनी सहकार्य केले.भगवे झेंड़े आणि फेटे गोपाल मश्रु आईस्क्रीम अड.प्रितेश वर्मा आणि महत्वाचे सहकार्य राजनारायण/पारस वर्मा,विनोद क्षीरसागर,पटेलपैक भाऊ,अशोक कोल्हे ह्यांनी मोलाचे सहकार्य राळेगाव शहराचे ठाणेदार साहेब मैत्रे सर,विशालजी बोरेकर सर,पाईकराव सर ,रुपेश जाधव सर,सौ.प्रियाताई बोरेकर,एंड्रेसकर सर आणि इतर पोलीस कर्मचारी… आयोजक स्वामी विवेकानंद विचार मंच,नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य.श्रेष्ठा सम्पूर्ण भारतीय मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला मंडळ दिल्ली पंजीकृत-262/2024–महाराष्ट्र राज्य ,अखिल भारतीय महिला संरक्षण संस्था ह्यांच्या सहकार्य ने ह्या हिंदू नववर्ष निमित्त बाईक रैली कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
