राळेगाव तिरळे कुणबी संघटने च्या अध्यक्षपदी मंगेश राऊत सचिवपदी मनिष काळे यांची निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

कृ. उ. बा. स. येथे झालेल्या तिरळे कुणबी समाज संघटनेच्या सभेत राळेगाव शहर अध्यक्ष व सचिव पदाची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मंगेश राऊत तर सचिव पदावर मनिष काळे यांची सर्व तिरळे कुणबी समाज बांधवाद्वारे एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्व|चित अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
-विनीत-
तिरळे कुणबी समाज संघटना
राळेगाव तालुका