
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महायुती पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त मतदाजोबा मागताना मताचा जोगवा मागताना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती सातबारा कोरा, सोयाबीनला 6000 रुपये भाव, लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेती कर माफ, इत्यादी आश्वासने निवडणूक जाहीरनाम्यात व जाहीर सभांमधून दिले होते. परंतु पण तू 10 मार्च 2025 ला अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही उलट शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे जाहीर करून कर्ज वसुली सक्तीच्या नोटीचा पाठविल्या याचा निषेध म्हणून आज भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून माहिती सरकारच्या फसव्या जाहीरनामाची शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने होळी करण्यात आली यावेळी यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटीग, युवा अध्यक्ष अक्षय महाजन ज्येष्ठ नेते सुरेशराव आगलावे, तालुका अध्यक्ष गिरीश तुर्के , गोपाल भोयर, गजानन कोल्हे, प्रदीप भोयर, गजानन पारखी, गजानन ठाकरे, श्रीहरी राजुरकर, सौरभ महाजन, भास्कर पाटील, सुरेश झोटीग, नामदेव राजूरकर, हनुमान चिडे, अशोक वाभीटकर, मारोतराव कावडे, प्रकाश चिडे, रवींद्र खिरटकर, बबनराव ठाकरे, विठ्ठल येडगुरे, प्रभाकर भोयर इत्यादी शेतकरी उपस्थित होते…
