
सहसंपादक : रामभाऊ भोयर
माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली फोटोचे पूजन करून करण्यात आली यावेळीइंदिरा गांधी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे नगराध्यक्ष रविंद्र शेराम ग्राविका उपाध्यक्ष राजेश काळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद काकडे नगरसेवक डॉ संतोष कोकुलवार मंगेश राऊत कुंदन कांबळे अफसरली सय्यद अरविंद तामगाडगे तातेश्वर पिसे अशोकपिंपरे मुस्तफा बब्बर किशोर बोथरा गणपत ताटे वार विनूताई मेश्राम महेश शेंडे मनोहर बोभाटे फिरोज लाखांनी राष्ट्रपाल भोंगाडे मंगेश पिंपरे राजू पुडके यांची उपस्थिती होती
