
बल्लारपूर शहरातील गुन्हेगारी घटना वाढतच असताना अशीच एक घटना आज सायनकली 7 वाजताच्या दरम्यान घडली.बल्लारपूर शहरातील सास्ती पुलिया च्या खाली मारोती उर्फ विक्की शंकर काकडे या वेकोली कामगाराची गळा चिरलेल्या अवस्थेत मृत शरीर पडून असल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोहोचत पोलीस अधिक तपास सूरू आहे.
या भागात असलेल्या अंधाराचा फायदा घेत या इसमाची हत्या करत घटनस्थळावरून पसार झाले आहेत.
