
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गटविकास अधिकारी श्री. केशव पवार साहेब व टीम यांनी ग्रा.पं.करंजी ( सो ) येथे
भेट दिली यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्याग व्यक्तींना मदत रक्कम चे चेक वाटप करण्यात आले तसेच व्यायाम शाळे चे उदघाटन करण्यात आले,
गटविकास अधिकारी साहेब यांनी जिल्हा परिषद शाळा येथे भेट देऊन पोषण आहार व इतर सोय सुविधेची पाहणी व वृक्ष रोपण केले, अंगणवाडी येथे ग्रामपंचायत अंतर्गत बसविण्यात आलेल्या सोलर ची पाहणी करून चर्चा केली व ग्रामपंचायत सरपंच सदस्य व गावाकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून वनराई बंदरा उभारण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी श्री केशव पवार साहेब, मस्के साहेब, सरपंच प्रसाद ठाकरे, उपसरपंच अनिल कोडापे, सदस्य संगीता कडू, शालिनी कोडापे तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष सचिन देठे, शिक्षक स्वप्नील कुदुस,सांगणक परिचालक अमोल राऊत, ग्राम रोजगार सेवक चेतन वाभिटकर, राकेश चिंचोलकर, वाल्मिक कोडापे व गावकरी व्यक्ती उपस्थित होते..
