
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रहिवासी कळमनेर येथील रहिवासी असलेले शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रहिदास वैरागडे सर हे खैरी केंद्रात केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असताना राळेगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने विस्तार अधिकारी पदी नियुक्ती केल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात असून सर्वत्र आनंदी आनंद व्यक्त केला जात आहे.
