यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा भरपाईत समावेश व राज्यात शेतकरी एचटीबीटी कापुस का लावतोय ह्याचे सर्वेक्षण करा ! खासदार संजय देशमुख यांची कृषी मंत्री श्री. दत्ता मामा भरणे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली मागणी