8 डिसेंबर च्या बंदला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर जिल्हा ग्रा.चा पाठिंबा

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल

देशातील सामान्य जनतेपासून वरिष्ठापर्यंत खंबीरपणे आधार देणारा जगाचा पोशिंदा हवालदील झाला. असा शेतकरी ऊन, वारा, पाऊस यांच्याशी संघर्ष करून सर्वांना जागवीतो अशा शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार अनेक कायदे करीत आहे या विरोधात दिनांक 8-12-2020ला भारत बंद च्या देशव्यापी आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर जिल्हा सक्रीय पाठिंबा देत आहे
नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री आनंदराव कारेमोरे
प्रांतीय उपाध्यक्ष
रमेश काकडे
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे
नागपूर ग्रा.जिल्हा अध्यक्ष
श्री अनिल गोतमारे

कार्यवाह

श्री संजय वारकर

व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य.