
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग अंतर्गत मेटपांजरा जि.प सर्कल मधील रिधोरा(पंचधार),वाजबोडी,मेढेपठार (बा) येथील गाव पाझर तलाव दुरस्तीच्या कामाचे भुमीपुजन आज दिनांक 22/12/2020 ला करन्यात आले.या तिनही कामाकरीता ग्रुहमंत्री मा.अनीलजी देशमुख साहेबांच्या प्रयत्नातुन सिंचन विभाग अंदाजे बावन लक्ष रुपये या कामावर खर्च करनार आहे.
भुमीपुजन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखरजी चिखले,पंचायत समीतीचे सदस्य संजयजी डांगोरे,व निशीकांतजी नागमोते,जयंत टालाटुले,सरपंचा सौ.दुर्गाताई चिखले,तथा सौ.कल्पना ताजने,सिंचन विभागाचे श्री पारधी साहेब,तथा गावकरी यावेळी उपस्थीत होते
